Tarun Bharat

भारतात मागील 24 तासात 28,637 नवे कोरोना रुग्ण, 551 मृत्यू

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

भारतात मागील 24 तासात 28 हजार 637 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर 551 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या आता 8 लाख 49 हजार 553 वर पोहचली असून, मृतांची संख्या 22 हजार 674 एवढी आहे.

सध्या देशात 2 लाख 92 हजार 258 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 5 लाख 34 हजार 621 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

महाराष्ट्रात आतापर्यंत 2 लाख 46 हजार 600 रुग्ण आढळले आहेत. दिल्ली 1 लाख 10 हजार 921, तामिळनाडूत 1 लाख 34 हजार 226, गुजरातमध्ये 40 हजार 941, मध्यप्रदेश 17 हजार 201, आंध्र प्रदेश 27 हजार 235, बिहार 15 हजार 373, राजस्थान 23 हजार 748, उत्तरप्रदेश 35 हजार 092 तर पश्चिम बंगालमध्ये 28 हजार 453 कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. 

Related Stories

Meghalay: मुख्यमंत्र्यांच्याच घरावर पेट्रोल बॉम्बने हल्ला, दोन दिवसांची संचारबंदी लागू

Archana Banage

गॅस गळतीने घबराट; एकाचा मृत्यू

Patil_p

आणखी 6 टेकडय़ांवर भारतीय सैन्याचा ताबा

Patil_p

चार कामगार कायदा संहिता लागू करणार

Patil_p

पंजाबमध्ये साकारला विश्वविक्रम

Patil_p

हेलिकॉप्टर दुर्घटनेचा सर्व पैलूंनी तपास!

Patil_p