Tarun Bharat

भारतात मागील 24 तासात 66,732 नवे कोरोना रुग्ण; 816 मृत्यू

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

भारतात मागील 24 तासात 66 हजार 732 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 816 रुग्णांचा मृत्यू झाला. देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 71 लाख 20 हजार 539 वर पोहचली असून, मृतांची एकूण संख्या 1 लाख 09 हजार 150 एवढी आहे. 

सध्या देशात 8 लाख 61 हजार 853 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 61 लाख 49 हजार 536 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

देशात आतापर्यंत 8 कोटी 78 लाख 72 हजार 093 नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यामधील 9 लाख 94 हजार 891 कोरोना चाचण्या रविवारी एका दिवसात करण्यात आल्या.

Related Stories

संरक्षण मंत्र्यांच्या उपस्थितीत ‘अग्निपथ’ योजनेचे आनावरण

Abhijeet Khandekar

देशात कोरोनाबाधितांची संख्या 8 हजार 356 वर

prashant_c

आता मधुमेहावर प्रभावी आयुर्वेदिक उपचार

Patil_p

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरुच : मागील 24 तासात 41,383 नवे रुग्ण; 507 मृत्यू

Tousif Mujawar

बिहारमध्ये राजकीय भूकंपाची शक्यता, पुढील 72 तास महत्त्वाचे

datta jadhav

स्वयंघोषित गुरु नित्यानंद विरोधात इंटरपोलकडून नोटीस जारी

prashant_c