Tarun Bharat

भारतात मागील 24 तासात 72,049 नवे कोरोना रुग्ण; 986 मृत्यू

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

भारतात मागील 24 तासात 72 हजार 986 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 986 रुग्णांचा मृत्यू झाला. देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 67 लाख 57 हजार 132 वर पोहचली असून, मृतांची एकूण संख्या 1 लाख 04 हजार 555 एवढी आहे. 

सध्या देशात 9 लाख 07 हजार 883 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 57 लाख 44 हजार 694 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

देशात आतापर्यंत 8 कोटी 22 लाख 71 हजार 654 नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यामधील 11 लाख 99 हजार 857 कोरोना चाचण्या मंगळवारी एका दिवसात करण्यात आल्या.

Related Stories

दिल्लीत भिंत कोसळून पाच कामगारांचा मृत्यू

Patil_p

गुजरात : 18 शहरांमध्ये रात्री 10 ते सकाळी 8 वाजेपर्यंत नाईट कर्फ्यू !

Tousif Mujawar

पँगाँग सरोवराजवळ भारताने तैनात केले मरीन कमांडो

datta jadhav

चेन्नई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली

Patil_p

गोदरेज प्रॉपर्टीजला 58 कोटीचा नफा

Patil_p

‘२०२४ मध्ये केंद्रात काँग्रेस सत्तेवर येणार’

Archana Banage