Tarun Bharat

भारतात मागील 24 तासात 76,472 नवे कोरोना रुग्ण, 1021 मृत्यू

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

भारतात मागील 24 तासात 76 हजार 472 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 1021 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 34 लाख 63 हजार 973 वर पोहचली असून, मृतांची एकूण संख्या 62 हजार 550 एवढी आहे. 

सध्या देशात 7 लाख 52 हजार 424 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 26 लाख 48 हजार 999 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

Related Stories

आरोग्य हा नागरीकांचा मूलभूत अधिकार

Patil_p

दोषी मुकेशचा तुरुंगात लैंगिक छळ : वकिलांचा दावा

prashant_c

पीएम केअर्स फंडातून उभे राहणार 551 ऑक्सिजन प्रकल्प

datta jadhav

छत्तीसगडमध्ये ‘बाबा’ने वाढविले काँग्रेसचे टेन्शन

Patil_p

मेडिकल स्टोअर्समध्ये लवकरच लस उपलब्ध

Patil_p

केरळने वाढवले देशाचे टेन्शन

Patil_p