Tarun Bharat

भारतात मागील 24 तासात 8171 नवे कोरोना रुग्ण, 204 मृत्यू

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

देशात मागील 24 तासात 8171 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 204 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या आता 1 लाख 98 हजार 706 वर पोहचली असून, मृतांची संख्या 5598 एवढी आहे. 

सध्या देशात 97 हजार 581 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 95 हजार 526 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

देशातील कोरोना रुग्णांचे प्रमाण महाराष्ट्रात सर्वाधिक आहे. महाराष्ट्रात 70 हजार 013 रुग्ण आढळले आहेत. तामिळनाडूत 23 हजार 495, गुजरातमध्ये 17 हजार 200 मध्यप्रदेश 8089, आंध्र प्रदेश 3783, बिहार 3926, राजस्थान 8980 तर पश्चिम बंगालमध्ये 5772 कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. 

Related Stories

सत्तासंघर्ष शिगेला, कायदेशीर लढा सुरू

Patil_p

शेतकऱ्यांना ५० हजारांचे प्रोत्साहनपर अनुदान देणारच : उपमुख्यमंत्री अजित पवार

Archana Banage

9 तास चौकशी, ईडी कार्यालयात काय काय घडलं? जयंत पाटील म्हणाले, अर्ध पुस्तक वाचून काढल…

Archana Banage

परंपरेनुसार आई अंबाबाईला तिरूपती देवस्थानकडून शालू अर्पण…

Archana Banage

कुर्डुवाडी लोहमार्ग पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह

Abhijeet Khandekar

फाशीच्या आव्हानावर आज ‘सर्वोच्च’ सुनावणी

Patil_p
error: Content is protected !!