Tarun Bharat

भारतात 15 लाख रुग्ण कोरोनामुक्त

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

भारतात आतापर्यंत 22 लाख 15 हजार 075 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामधील 15 लाख 35 हजार 744 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या 6 लाख 34 हजार 945 रुग्ण उपचार घेत आहेत. तर 44 हजार 386 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

दरम्यान, मागील 24 तासात देशात 62 हजार 064 कोरोना रुग्ण आढळले. तर 1004 रुग्णांचा मृत्यू झाला. आतापर्यंत देशात 2 कोटी 45 लाख 83 हजार 558 नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 4 लाख 77 हजार 023 रुग्णांची तपासणी रविवारी एका दिवसात करण्यात आली.

Related Stories

मागील वर्षी मुली दत्तक घेण्याचे प्रमाण अधिक

Patil_p

कोरोनाचा तिसरा उद्रेक ‘आपल्या इच्छेवर’

Patil_p

काँग्रेस महागाईविरोधात आठवडाभर देशव्यापी आंदोलन करणार

Archana Banage

जम्मू काश्मीरमध्ये विधानसभेच्या 7 जागा वाढणार

Patil_p

माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई पॉझिटिव्ह

Patil_p

शेती पिकांसाठी तेलंगणा सरकारचे नवे धोरण

datta jadhav