Tarun Bharat

भारतात 55,079 नवे कोरोना रुग्ण; एकूण रूग्णसंख्या 27 लाखांवर

Advertisements

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

भारतात मागील 24 तासात 55 हजार 079 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 876 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 27 लाख 02 हजार 743 वर पोहचली असून, मृतांची एकूण संख्या 51 हजार 797 एवढी आहे. 

सध्या देशात 6 लाख 73 हजार 166 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 19 लाख 77 हजार 780 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

आतापर्यंत देशात 3 कोटी 09 लाख 41 हजार 264 नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 8 लाख 99 हजार 864 रुग्णांची तपासणी सोमवारी एका दिवसात करण्यात आली.

Related Stories

काँग्रेस हायकमांडवर आनंद शर्माही नाराज

Patil_p

दिल्लीमध्ये कोरोना ग्रस्तांची संख्या 14 हजार पार

Omkar B

सोशल मीडिया पोस्टवरून हुबळीमध्ये हिंसाचार; १२ पोलीस जखमी

Abhijeet Shinde

बिगर मुस्लिम निर्वासितांना भारतीय नागरिकत्व

datta jadhav

ठकसेनांची जप्त मालमत्ता बँक-सरकारजमा

Patil_p

दिल्लीतील रुग्णालयात आगीची दुर्घटना

Patil_p
error: Content is protected !!