Tarun Bharat

भारताविरुद्धच्या सामन्यासाठी पाकचा 12 सदस्यीय संघ जाहीर

Advertisements

ऑनलाईन टीम / इस्लामाबाद :

आयसीसी टी 20 विश्वचषक स्पर्धेला आज सुरुवात होत असून, भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील सामना रविवारी (२४ ऑक्टोबर) दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणार आहे. या सामन्यात पारंपरिक प्रतिस्पर्धी आमने सामने येणार आहेत.

या सामान्याच्या एक दिवस अगोदर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आपला 12 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. त्यामध्ये बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), फखर जमान, मोहम्मद हाफीज, शोएब मलिक, आसिफ अली, इमाद वसीम, शादाब खान, हसन अली, शाहीन शाह आफ्रिदी, हरिस रौफ, हैदर अली या खेळाडूंचा समावेश आहे.

Related Stories

आमदारांनी आपल्याच फंडातील रस्त्याचे काम पाडले बंद

Archana Banage

केरळमधील 14 जिहादी ISKP मध्ये सामील

datta jadhav

राष्ट्रवादीला आम्ही बुडवू ; शिवसेना खासदार संजय जाधवांचं खळबळजनक विधान

Archana Banage

धारावीत सदा सरवणकर आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा राडा, ठाकरे गटातील ३ शिवसैनिकांवर गुन्हा दाखल

Archana Banage

जर्मनीचे विरोधी पक्षनेते कीव्हच्या दौऱयावर

Patil_p

ब्रिटन : मास्क आवश्यकच

Patil_p
error: Content is protected !!