Tarun Bharat

भारतीय जनता पार्टी युवती कार्यकारणी जाहीर

प्रतिनिधी / सातारा

भारतीय जनता पार्टी च्या युवती कार्यकारणी जाहीर कार्यक्रम सातारा शहर युवती अध्यक्षा दिपिका झाड यांनी आयोजित केला होता. सातारा सहसंयोजिका कांचन दाभाडे, डॉ. स्नेहा सकट, अपूर्वा माने , पूजा भोसले यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. 

यांच्यासह शहर कार्यकारणी सदस्या आरती शिंदे, प्रियंका जाधव, श्रद्धा सकट, अंकिता ओसवाल, स्नेहल बगाडे, वर्षा पवार ,स्वाती वाघबरे ,डॉ. अनुराधा सकट, चिन्मयी देशपांडे, वैष्णवी बिलमपल्ली ,अश्विनी हुबळीकर ,वीणा झाड ,मेघा पवार, विद्या सोडमिसे, स्नेहल रजपुत ,कार्तिकी वाघोले, सायली फरांदे, ऋतुजा चावडीमणी, नेहा पिसाळ ,वैष्णवी काटकर यांचीही नियुक्ती करण्यात आली. कार्यक्रमात शब्द सुमनांनी स्वागत ,यानंतर संघाचे ज्येष्ठ विचारवंत वैद्य यांचे निधन झाल्याने त्यांना दोन मिनिटांसाठी आदरांजली वाहण्यात आली. या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती जेष्ठ कार्यकर्ते श्री दत्ताजी थोरात ,प्रदेश उपाध्यक्ष सुवर्णा पाटील ,सातारा जिल्हा महिला मोर्चा अध्यक्ष डॉ. सुरभी भोसले, शहर अध्यक्ष विकास गोसावी, सातारा जिल्हा महिला कार्यकारिणी सदस्या सौ सुनिशा शहा ,उद्योजक आघाडी जिल्हाध्यक्ष श्री निलेश शहा , नगरसेवक श्री विजयकुमार काटवटे, सातारा शहराध्यक्ष विकासजी गोसावी, सातारा शहर महिला शहराध्यक्ष रीना भणगे ,गणेश घोरपडे ,किरण गोगावले इत्यादी मान्यवर उपस्थित होते. प्रियंका जाधव यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले. पूजा भोसले यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

Related Stories

सातारा : शिक्षकांच्या पसंतीस कोण पास होणार

Archana Banage

सातारा : कोरोनाबेड उपलब्धतेची माहिती देणारे ॲप तयार करा – पालकमंत्री पाटील

Archana Banage

रिपाइंची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

datta jadhav

शिवाजी विद्यापीठात संभाजी महाराज संशोधन केंद्र करा

Patil_p

पालिकेच्या आरोग्य विभागाची घडी विस्कटली

Patil_p

शिक्षक बँकेच्या सभेत समितीच्या संचालकांचा गोंधळ

datta jadhav