Tarun Bharat

भारतीय फुटबॉल संघासमोर सरावाची समस्या

Advertisements

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

भारत आणि नेपाळ यांच्यात रविवारी काठमांडूमध्ये दुसरा मित्रत्वाचा फुटबॉल सामना खेळविला जाणार आहे. दरम्यान, या सामन्यापूर्वी काठमांडूमधील सरावासाठी मैदाने उपलब्ध नसल्याने भारतीय संघाला सराव करता आला नाही.

2 सप्टेंबर रोजी भारत आणि नेपाळ यांच्यातील पहिला आंतरराष्ट्रीय मित्रत्वाचा सामना खेळविण्यात आला होता. या सामन्यानंतर भारतीय फुटबॉल संघाने दुसऱया सामन्यासाठी सरावावर अधिक भर देण्याचे ठरविले होते. पण काठमांडूमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली मैदाने सरावासाठी योग्य नसल्याने भारतीय फुटबॉल संघाला सराव सत्रापासून वंचित व्हावे लागले. दुसऱया सामन्यापूर्वी भारतीय संघाला आता सरावाची संधी मिळू शकणार नाही.

Related Stories

ऑस्ट्रेलियाचा मालिकाविजय, लियॉनचे 5 बळी

Patil_p

ऐतिहासिक यशानंतर पाकिस्तान आज न्यूझीलंडविरुद्ध भिडणार

Patil_p

बांगलादेशची न्यूझीलंडवर 73 धावांची आघाडी

Patil_p

मुरली श्रीशंकरला सुवर्णपदक

Patil_p

ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रीय क्रिकेट संघामध्ये भारतीय वंशाचा क्रिकेटपटू

Patil_p

भारतीय महिला हॉकी संघाचा चीन दौरा रद्द

Patil_p
error: Content is protected !!