Tarun Bharat

भारतीय बौद्ध महासभेच्यावतीने बुद्ध पौर्णिमा साजरी

ओटवणे / प्रतिनिधी-

भारतीय बौद्ध महासभेच्यावतीने सावंतवाडी येथील भारतरत्न डॉ बाबासाहेबआंबेडकर समाजमंदिर मध्ये बुद्ध पौर्णिमा शासनाचे कोविड नियम पाळून अत्यंत साधेपणाने साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी भारतीय बौद्ध महासभेचे सावंतवाडी तालुका अध्यक्ष लक्ष्मण निगुडकर यांच्या हस्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंगेश कदम यांनी केले. प्रकाश जाधव यांनी बुद्ध पौर्णिमा दिवसाचे महत्व सांगून शुभेच्छा दिल्या. यावेळी कोरोना महामारीत मृत झालेल्या सर्वांना आदरांजली अर्पण करण्यात आली.

Related Stories

दोन डोस अटीचा महाविद्यालये सुरू होण्यावर परिणाम

Patil_p

शिवसेना ठाकरे गटाच्या बैठकीत कै.आतू फर्नांडिस यांना श्रद्धांजली

Anuja Kudatarkar

कुंभार्लीत बनावट ई- पासने प्रवेश करणारी गाडी पकडली

Patil_p

प्राचीन कातळशिल्पांना ‘राज्य संरक्षित’ अधिसूचनेची प्रतीक्षा!

Patil_p

लोकसहभागातून सागरी संपत्तीचे जतन आवश्यक!

Patil_p

सुभाष साबळेंना राज्यस्तरीय डॉ .सर्वपल्ली शिक्षकरत्न पुरस्कार

Anuja Kudatarkar