Tarun Bharat

भारत-जर्मनी हॉकी उपांत्य लढत आज

Advertisements

भुवनेश्वर : आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या कनिष्ट पुरुषांच्या विश्वचषक हॉकी स्पर्धेत शुक्रवारी येथे विद्यमान विजेता आणि यजमान भारताचा चुरशीचा उपांत्य सामना बलाढय़ जर्मनीशी होणार आहे. जर्मनी संघाने आतापर्यंत या स्पर्धेचे सहावेळा जेतेपद पटकाविले आहे. या स्पर्धेच्या मोहिमेला भारताची चांगली सुरुवात झाली नव्हती. फ्रान्सने सलामीच्या सामन्यातच भारताचा 5-4 असा गोलफरकाने पराभव केल्यानंतर भारतीय कनि÷ हॉकी संघाने आपल्या कामगिरीत बदल करत त्यानंतर दर्जेदार खेळाच्या जोरावर पुढील सामने जिंकून या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत उपांत्यफेरी सलग दुसऱयांदा गाठली आहे. बुधवारी या स्पर्धेतील झालेल्या चुरशीच्या सामन्यात भारताने युरोपियन सर्किटमधील बलाढय़ म्हणून ओळखला जाणाऱया बेल्जियमचा 1-0 असा निसटता पराभव करत शेवटच्या चार संघांत स्थान मिळविले.

Related Stories

ऑनलाईन स्पर्धेत हरिकृष्ण संयुक्त आघाडीवर

Patil_p

जर्मनीचा स्ट्रफ अंतिम फेरीत

Patil_p

राष्ट्रीय सबज्युनियर मिनी फुटबॉल स्पर्धेत महाराष्ट्र संघ अंतिम फेरीत

prashant_c

पावल्युचेंकोव्हाला सिनसिनॅटी स्पर्धा हुकली

Amit Kulkarni

नदालची सलामीची लढत ओपेल्काशी

Patil_p

वनडे मालिकेत ऑस्ट्रेलियाची विजयी सलामी

Patil_p
error: Content is protected !!