Tarun Bharat

भारत-पाक सीमेवर 40 किलो हेरॉइन जप्त

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

भारत-पाक सीमेवरील पंजगारिया भागात निरीक्षण पोस्टजवळ बीएसएफ आणि पंजाब पोलिसांनी आज पहाटे संयुक्त कारवाई करत 40 किलो हेरॉइन जप्त केले. पाक तस्करांनी प्लास्टिकच्या पाईपद्वारे हेरॉइनचा माल येथे पाठविला होता.

बीएसएफने शुक्रवारी मध्यरात्री भारत-पाक सीमेवर गोंधळ पाहिला आणि गोळीबार केला. त्यानंतर पाकिस्तानी तस्करांनी तेथून पळ काढला. दरम्यान, पहाटे पंजगारिया भागात निरीक्षण पोस्टजवळ शोध मोहिमेदरम्यान बीएसएफ आणि पंजाब पोलिसांनी 40 किलोपेक्षा जास्त हेरॉइन, 190 ग्रॅम अफू आणि दोन प्लास्टिक पाईप जप्त केले.

Related Stories

पाकिस्तानी घुसखोराला राजौरीमध्ये अटक

Patil_p

महाराष्ट्रातून येणाऱ्यांसाठी आरटीपीसीआर सक्ती रद्द

Patil_p

मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी जूनपासून देशव्यापी मोहीम

Patil_p

भारतात मागील 24 तासात 22,771 नवे कोरोना रुग्ण, 442 मृत्यू

datta jadhav

शिंदे गट आदित्य ठाकरेंवर मेहेरबान!

datta jadhav

ईडीची Vivo वर करडी नजर; छापेमारीनंतर डायरेक्टर देशातून फरार

Abhijeet Khandekar