Tarun Bharat

भारत-लंका मालिकेतील सर्व सामने कोलंबोत

Advertisements

वृत्तसंस्था/ मुंबई

भारतीय क्रिकेट संघ जुलै महिन्यात लंकेच्या दौऱयावर जाणार आहे. या दौऱयात उभय संघात तीन वनडे आणि तीन टी-20 सामने खेळविले जाणार आहेत. हे सर्व सामने कोलंबोतील प्रेमदासा स्टेडियमवर खेळविले जाणार आहेत.

भारत आणि लंका यांच्यातील वनडे सामने 13, 16, 18 जुलै रोजी होणार आहेत. त्यानंतर उभय संघातील टी-20 सामने 21, 23, 25 जुलै रोजी खेळविले जातील. लंकेच्या दौऱयासाठी भारतीय संघाचे नेतृत्व धवन, हार्दिक पंडय़ा किंवा श्रेयस अय्यरकडे सोपविले जाईल, असा अंदाज आहे.

Related Stories

टूर दि फ्रान्स स्पर्धा 29 ऑगस्टपासून

Patil_p

जडेजा सुपर किंग ! विराट सेनेचा विजयरथ रोखला !

Abhijeet Shinde

पंतप्रधानांच्या हस्ते बुद्धिबळ ऑलिम्पियाड टॉर्च रिलेचा शुभारंभ

Patil_p

लखनौ सुपर जायंट्सच्या लोगोचे अनावरण

Patil_p

इंग्लंड 4 बाद 192

Patil_p

रिसेकी, कॉलिन्स, टॉमलिजेनोव्हिक विजयी

Patil_p
error: Content is protected !!