Tarun Bharat

भाषिक तणावाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर-निपाणी बससेवा बंद

Advertisements

प्रतिनिधी / निपाणी

भाषिक तणावाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा कोल्हापूर-निपाणी बससेवा बंद करण्यात आली आहे. निपाणी आगाराच्या या निर्णयामुळे प्रवाशांची तारांबळ उडाली असून गाड्या थांबल्याने प्रवाशी- वाहकात वादावादीचे प्रकार होत आहेत.

कोल्हापूरसह इचलकरंजी, गडहिंग्लज, सातारा, सांगली आदी ठिकाणी जाणाऱ्या बसही निपाणी आगारात थांबून असल्याने प्रवाशांचा खोळंबा झाला आहे. बससेवा कधी सुरू होणार हे अनिश्चित असल्याने प्रवाशांतून नाराजी व्यक्त होत आहे.

Related Stories

भुतरामहट्टी प्राणीसंग्रहालयातील कासवाला घेतले दत्तक

Amit Kulkarni

जुने बेळगाव येथे कलमेश्वर यात्रा साध्या पद्धतीने

Amit Kulkarni

आंबा महोत्सवाला प्रारंभ

Omkar B

अटी शिथिल करण्यासाठी जिल्हाधिकाऱयांशी चर्चा

Rohan_P

गूळ दरात वाढ : कांदा-बटाटा दर स्थिर

Patil_p

हंगरगे शिवाराची वनाधिकाऱयांकडून पाहणी

Amit Kulkarni
error: Content is protected !!