Tarun Bharat

भुजबळांची 100 कोटींची संपत्ती जप्त; सोमय्यांचा दावा

Advertisements

ऑनलाईन टीम / मुंबई :

अन्न आणि नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांची 100 कोटींची बेहिशोबी मालमत्ता आयकर विभागाने जप्त केल्याचा दावा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे.

किरीट सोमय्या यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, राष्ट्रवादीचे नेते आणि ठाकरे सरकारचे मंत्री छगन भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार पंकज भुजबळांच्या 100 कोटींच्या बेनामी मालमत्ता आयकर विभागाने जप्त केल्या आहेत.

दरम्यान, भुजबळ कुटुंबाने कोलकात्तामधील बोगस तेल कंपन्यांद्वारा केलेल्या मनी लॉण्ड्रींग प्रकरणात आयकर विभागाने प्रसिद्धीपत्रक काढले असून, सत्र न्यायालयात दावा दाखल झाला आहे. त्यानुसार सात वर्षांपर्यंत पर्यंत शिक्षा होऊ शकते, असेही सोमय्या यांनी म्हटले आहे.

Related Stories

सचिन वाझे प्रकरण : जे दोषी असतील; त्यांच्यावर कारवाई होणार : अजित पवार

Tousif Mujawar

बलुचिस्तानात दहशतवादी हल्ला; 14 ठार

datta jadhav

साताऱयाच्या पश्चिम भागात धुवाँधार

Patil_p

अफगाणिस्तानात ‘तहरीक-ए-तालिबान अमिरात’ची स्थापना

datta jadhav

पाचवी माळ : करवीर निवासिनी अंबाबाईची आजची ‘गजारूढ’ पूजा

Archana Banage

वारणा धरणात १५.९१ टीएमसी पाणीसाठा

Archana Banage
error: Content is protected !!