Tarun Bharat

भेलला मिळाली 10 हजार कोटीची ऑर्डर

Advertisements

नवी दिल्ली

सदरची माहिती कंपनीने शेअर बाजाराला नुकतीच दिली आहे. न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (एनपीसीआयएल) सार्वजनिक क्षेत्रातील अभियांत्रिकी कंपनी भेलला एनपीसीआयएलकडून 10 हजार 800 कोटी रुपयांची ऑर्डर मिळाली आहे. कडून सदरची ऑर्डर भेलला 30 ऑगस्ट रोजी प्राप्त झाली आहे. 700 मेगावॅट क्षमतेच्या 6 प्रकल्पाचे काम कंपनी करणार आहे.

Related Stories

बीपीसीएलसाठीच्या स्पर्धेत जगात बलाढय़ कंपन्या ?

Amit Kulkarni

मायक्रोसॉफ्टकडून रोजगाराच्या संधी

Patil_p

कोरोना काळात स्मार्टफोन कंपन्यांचा उत्पादन वाढीवर भर

Patil_p

‘लावा’ भारतात करणार 800 कोटींची गुंतवणूक

datta jadhav

‘चिप’च्या कमतरतेमुळे आयफोन कंपनी ऍपल काळजीत?

Patil_p

टाटा स्टील 270 कोटींचा देणार बोनस

Amit Kulkarni
error: Content is protected !!