Tarun Bharat

भोवी गल्लीतील कार्तिकी स्वामी मंदिरात रविवारी विविध कार्यक्रम

Advertisements

प्रतिनिधी/ बेळगाव

भोवी गल्ली येथील जागृत देवस्थान श्री कार्तिक स्वामी मंदिर येथे कार्तिक मासच्या पौर्णिमेदिवशी रविवार दि. 29 रोजी सकाळी 10 वाजता श्री कार्तिक स्वामांना अभिषेक घालण्यात येणार आहे. तरी भाविकांनी दर्शन व तीर्थप्रसादाचा लाभ घ्यावा, असे कळविण्यात आले आहे.  

Related Stories

वादळी वाऱयासह पावसामुळे पूर्व भागातील भातपीक जमीनदोस्त

Omkar B

ज्योती मिरजकर यांना राष्ट्रीय प्रेरणा गौरव पुरस्कार

Tousif Mujawar

सफाई कामगाराच्या उपस्थितीत गांधी जयंती

Amit Kulkarni

मनपा निवारा केंद्राला रोटरीतर्फे भरघोस मदत

Amit Kulkarni

लोकमान्य ग्रंथालयातर्फे म. फुले जयंती साजरी

Amit Kulkarni

बाळेपुंद्री येथे ग्रा.पं. च्या नूतन सदस्यांचा सत्कार

Omkar B
error: Content is protected !!