Tarun Bharat

मंत्री उदय सामंत यांच्या पाठपुराव्यामुळे हेल्मेटसक्ती शिथिल

रत्नागिरी/प्रतिनिधी

उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांच्या पाठपराव्यामुळे प्रशासनाने घेतलेल्या हेल्मेट सक्ती हेल्मेट सक्ती शिथिल शिथिलता करण्याचा निर्णय घेतल्याने युवासेना व तमाम शिवसैनिकांच्या वतीने शहरातील माळ नाका येथील शासकीय विश्रामगृह येथे त्यांचे ढोल पथक व ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले.

रत्नागिरी शहरात हॅल्मेट सक्ती हटविण्यासंबंधी जिल्हाधिकारी परिपत्रक काढतील असे मंत्री सामंत यांनी जाहीर केले होते. दरम्यान सोमवारी जिल्हाधिकारी डॉ. बी. एन पाटील यांची सही असलेले पत्रक जारी करण्यात आले असून त्यामध्ये हॅल्मेट सक्ती हटविण्यात आल्यासंबधी कोणतेही स्पष्ट आदेश देण्यात आलेले नाहीत. तर हॅल्मेट वापरासंबंधी परिवहन विभागाकडून प्रबोधन करण्यात येईल असे नमूद कले आहे.

Related Stories

..अखेर ओझर-तिवरे तिठय़ावर सुरक्षादर्शक

Patil_p

ई-पीक पाहणी कार्यक्रमावर ‘कृषी’चा बहिष्कार!

Patil_p

खेर्डीतील ‘स्वामी समर्थ’ मार्केटिंग कंपनीच्या संचालकाला अटक

Patil_p

बँक खात्याची माहिती विचारून वृद्धाला 80 हजाराचा गंडा

Patil_p

मौजे दापोलीत वानरांच्या त्रासाने ग्रामस्थ त्रस्त

Archana Banage

तन्वी घाणेकरचे मागील ६ महिन्यांचे कॉल डिटेल्स तपासणार

Archana Banage