Tarun Bharat

मच्छेत घर कोसळून दीड लाखाचे नुकसान

वार्ताहर / किणये

शनिवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे मच्छे येथील लक्ष्मी महादेव सुळगेकर यांचे राहते घर कोसळून सुमारे दीड लाखांचे नुकसान झाले. शनिवारी दुपारी घराची भिंत कोसळली असून सुदैवाने जीवितहानी टळली आहे.

लोहार गल्ली, मच्छे येथे लक्ष्मी महादेव सुळगेकर  राहतात. त्यांची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. अशातच असलेला निवाराही कोसळल्यामुळे त्या हतबल झाल्या आहेत. शनिवारी तालुक्मयात वळिवाचा जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे सुळगेकर यांचे घर कोसळले. गावातील ग्राम पंचायतच्या काही माजी सदस्यांनी सुळगेकर यांच्या घरी भेट दिली. या महिलेला प्रशासनामार्फत मदत मिळावी, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.

Related Stories

कर्नाटक सीईटी : शुक्रवारी ६३ कोरोना पॉझिटिव्ह विद्यार्थी उपस्थित

Archana Banage

पाचवी-आठवीची बोर्ड परीक्षा उद्यापासून

Patil_p

मनपा व्याप्तीतील असंख्य रस्ते अंधारात

Amit Kulkarni

मधमाशांच्या हल्ल्यात शेतकरी जखमी

Amit Kulkarni

भरतेश पीयू कॉलेजतर्फे नूतन विद्यार्थ्यांचे स्वागत

Amit Kulkarni

अमृतधन मुदतठेव-धनसागर रिकरिंग ठेव योजनांना लोकाग्रहास्तव अंतिम मुदतवाढ

Amit Kulkarni