Tarun Bharat

मडगावात पाऊसाच्या जोरदार सरी बरसल्या

प्रतिनिधी / मडगाव

मडगाव शहरात काल शनिवारी रात्री 9.45च्या दरम्यान पाऊसाच्या जोरदार सरी बरसल्या. त्यामुळे गर्मीने हैराण झालेल्या लोकांना दिलासा मिळाला. गेले दोन दिवस ढगाळ वातावरण होते व गर्मीचा पारा बराच वाढला होता. मात्र, पाऊस पडल्याने हवेत गारवा निर्माण झाला.

वीजांचा लखलखाट व वारा आणि सोबत पाऊस पडू लागला. सुमारे अर्धातास अधिकच पाऊसाच्या सरी बरसल्या. रस्त्याच्या बाजूला गटारे देखील पाण्याने भरून गेली.

Related Stories

पेडणे येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा आणि पेडणे पोलीस स्थानकाच्या अकरा दिवशीय गणपतींचे थाटात विसर्जन

Amit Kulkarni

गोव्यात शुक्रवारी बळींच्या संख्येत किंचित घट

Patil_p

पोरस्कडे येथे मारहाणीची घटना

Amit Kulkarni

नेमबाजीत चमकण्याची गोमंतकीयांना संधी : ऍड. भांगले

Amit Kulkarni

मडगावात तृणमूलची पकड मजबूत : फालेरो

Amit Kulkarni

गोव्यात आज नॉर्थईस्ट युनायटेडची लढत चेन्नईनशी

Amit Kulkarni