Tarun Bharat

मणिपूर : उखरुलमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 


मणिपूरमधील उखरुल जिल्ह्यात भूकंपाचे धक्के जाणवले. बुधवारी पहाटे 3.32 मिनिटांनी हा भूकंप झाला. 


नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीनुसार भूकंपाची तीव्रता 4.3 रिश्टल स्केल एवढी होती. या भूकंपामुळे कोणत्याही प्रकारची हानी झालेली नाही आहे. नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीनुसार, भूकंपाचे केंद्र जमिनीखाली 10 किलो मीटर खोल अंतरावर होते. 


याआधी 1 सप्टेंबरला देखील मणिपूरमधील उखरुलमध्ये  भूकंपाचे धक्के जाणवले होते. सप्टेंबरमध्ये झालेल्या भूकंपाची तीव्रता 5.1 रिश्टल स्केल एवढी होती.

Related Stories

तीन्ही सेनादलांचे प्रमुख पंतप्रधान मोदींच्या भेटणार

Patil_p

दिवसभरातील मृतांच्या आकडय़ात वाढ

Patil_p

बैलाचा हल्ला, सायकल अपघातात ठार झाल्यास 5 लाख

Patil_p

ऑस्ट्रेलियात वर्णद्वेषाचा प्रकार

Patil_p

देशभरात लागू होणार ‘ईएसआय’ योजना

Patil_p

प्रतिदिन रोख रक्कम व्यवहारात कपात करण्याचा निर्णय

Patil_p