Tarun Bharat

मतमोजणीच्या दिवशी दारूची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश

प्रतिनिधी /पणजी

गोवा राज्यातील विधानसभा मतदार संघाची मतमोजणी 10 मार्च रोजी होणार असल्याने मतमोजणी केंद्रांजवळ लोकांची गर्दी आणि कायदा व सुव्यवस्थेची समस्या टाळण्यासाठी उत्तर गोवा जिल्हा न्यायदंडाधिकाऱयानी सर्व परवानाधारक दारूची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

बार आणि रेस्टोरंटचा परवाना असलेली दुकाने फक्त जेवण देण्यासाठी खुली ठेवण्यास मान्यता आहे. तथापि बार काऊंटर मात्र वरील दिवशी बंद ठेवावे आणि दारूची विक्री करू नये. बार आणि रेस्टोरंटचा परवाना असलेल्या मालकांनी फक्त जेवण मिळेल असा फलक बाहेर लावावा. 

Related Stories

गोवा डेअरी सावरता सावरेना

Amit Kulkarni

धारगळ येथील ऊस शेती आगीत बेचिराख

Amit Kulkarni

योगेश गोयल यांच्याकडून ‘आयएमए’ ला मास्कचा पुरवठा

Omkar B

राहुल गांधी आज गोव्यात

Amit Kulkarni

गांजा लागवडीला प्रोत्साहन देऊन ड्रग्ज डेस्टिनेशन करायचे आहे का ?

Omkar B

रिव्होल्युशनरी गोवन्सच्या प्रमुखाला पेडणेतून आव्हान

Omkar B