Tarun Bharat

मत्स्यव्यवसाय परवान्यासाठी लाच स्विकारताना जलसंधारण अधिकारी जाळ्यात

प्रतिनिधी / कोल्हापूर

पाझर तलावामध्ये मत्स्यव्यवसाय परवाना देणेसाठी 18 हजारांची लाच स्विकारल्या प्रकरणी मृद व जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता व जलसंधारण अधिकाऱयास लाचलुचपत विभागाने सापळा रचून जेरबंद केले. जलसंधारण अधिकारी शिवाजी हणमंत नेसरकर ( रा.प्लॉट नं.15, निवारा कॉलनी, कसबा बावडा, कोल्हापूर), कार्यकारी अभियंता यशवंत लक्ष्मण थोरात, (वय 55, रा. वारणा बंगला, सिंचन भवन जवळ, ताराबाई पार्क, कोल्हापूर, मूळ रा. डी 2, गणेश गार्डन, बिबवेवाडी, पुणे) अशी त्यांची नावे आहेत.

लाचलुचपतचे पोलीस उपअधिक्षक आदिनाथ बुधवंत, पोलीस निरीक्षक जितेंद्र पाटील, सहाय्यक फौजदार संजीव बंबर्गेकर, पोहेकॉ शरद पोरे, पोना विकास माने, पोकॉ मयूर देसाई व रुपेश माने, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, कोल्हापूर

Related Stories

Kolhapur; जेष्ठ स्वातंत्र्यसैनिक आदगोंडा देवगोंडा पाटील य़ांचा राष्ट्रपती भवनाकडून सन्मान; प्रशासनाकडून अंमलबजावणी

Abhijeet Khandekar

घोरपडी सोबत केले ‘नको ते कृत्य’, क्रुरकर्म्याची झाली हद्द

Archana Banage

टेक्निकल टेक्स्टाईलसाठी योजना वस्त्रोद्योगाच्या भवितव्यासाठी स्वागतार्ह : हाळवणकर

Archana Banage

प्रामाणिकपणे वीज बिल भरणारा कोल्हापूर जिल्हा भारनियमनमुक्त करा : सत्यजित कदम

Archana Banage

Kolhapur; पूरबाधित गावासाठी पथदर्शी आराखडा सादर करा : महसूलमंत्र्यांचे प्रशासनाला आदेश

Abhijeet Khandekar

कोल्हापुरात सक्रीय रूग्णसंख्येत घट, कोरोनामुक्तांमध्ये वाढ

Archana Banage