Tarun Bharat

मदर डेअरी करणार तूप व्यवसायात वृद्धी

नवी दिल्ली

 मोठी दूध वितरक कंपनी मदर डेअरीने आगामी काळात आपला बाजारातील वाटा वाढवण्याच्यादृष्टीने प्रयत्न करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. विशेषतः तुपाच्या बाजारपेठेतील हिस्सा जास्तीत जास्त काबीज करण्यासाठी कंपनी प्रयत्न करणार आहे. आगामी काही वर्षात यातील उलाढाल 40 हजार कोटींपर्यंत करण्याचा इरादा कंपनीने केला आहे. मदर डेअरी 10 हजार रिटेल दुकानांमार्फत 150 शहरात आपले तूप विक्री करते.

Related Stories

केदारनाथात प्रचंड हिमवृष्टी, बाबा ललित तपस्येत लीन

Patil_p

कुतुबमिनारच्या उत्खननाचा विचार नाही!

Patil_p

मतदार ओळखपत्रही आता डिजिटल

Patil_p

देशात उघडणार आठ नव्या बँका?

datta jadhav

जवानांनी वाचविले प्रवाशाचे प्राण

Patil_p

श्रीनगर : ‘लष्कर ए तोयबा’च्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा

Abhijeet Khandekar