Tarun Bharat

मध्यप्रदेशात आणखी एका काँग्रेस नेत्याला धमकीचे पत्र

Advertisements

ऑनलाईन टीम / भोपाळ : 

मध्यप्रदेशातील काँग्रेसचे आमदार देवेंद्र पटेल यांच्यानंतर आता माजी आमदार भगवान सिंह यांनाही धमकीचे पत्र आले आहे.

देवेंद्र पटेल यांना 29 जानेवारीला धमकीचे पत्र मिळाले. या पत्राच्या माध्यमातून एक कोटी रुपयांची मागणी करण्यात आली, पैसे न मिळाल्यास मुलाला जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली. पटेल यांच्या बरेली येथील निवासस्थानी हे धमकीचे पत्र आले होते. त्यानंतर पटेल यांनी 5 फेब्रुवारीला बरेली पोलिसांकडे यासंदर्भात तक्रार दिली. त्यानंतर 10-12 दिवस उलटून गेल्यानंतर आता भगवान सिंह यांनाही अशाच प्रकारचे धमकीचे पत्र आले असल्याचे पटेल यांनी सांगितले. बरेली पोलीस यासंदर्भात अधिक तपास करत आहेत.

Related Stories

विदेशी चलन साठ्य़ात घटच

Patil_p

परमबीर सिंह यांना सीआयडीकडून दोन समन्स

datta jadhav

उद्धव ठाकरेंनी राणेंना संपवण्याची सुपारी दिली होती, नितेश राणेंचा खळबळजनक आरोप

datta jadhav

दिल्लीत 128 नवे कोरोना रुग्ण; 157 जणांना डिस्चार्ज

Rohan_P

इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांच्या मुलाने मागितली हिंदूंची माफी

datta jadhav

रक्षाबंधननिमित्त ‘आयआरसीटीसी’कडून महिलांसाठी ‘ही’ खास ऑफर

Rohan_P
error: Content is protected !!