मध्य प्रदेश हा असा प्रदेश आहे जो विविधतेने संपन्न आहे. तर संपूर्ण जगात भारतासारखा देश आहे जो विविधतेने पूर्ण आहे. हीच विविधता सकारात्मक ऊर्जेत बदलायला हवी, असे मत मुख्यमंत्री कमलनाथ यांनी व्यक्त केले. शुक्रवारी आयोजित नरोन्हा प्रशासन अकादमीमध्ये आयएएस सर्विस परिषद 2020 च्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.


previous post