Tarun Bharat

बेळगाव मनपा निवडणूकीला स्थगिती नाहीच…

Advertisements

पुढील सुनावणी गुरूवार दि. 19 रोजी दुपारी

प्रतिनिधी / बेळगाव

महापालिका निवडणूकीबाबत संपुर्ण शहरवासियांचे लक्ष धारवाड खंडपीठाच्या उच्च न्यायालयाच्या सुनावणीकडे लागले होते. सदर न्यायालयात हुबळी-धारवाड महापालिका वॉर्ड आरक्षणाविरोधात याचिका दाखल करण्यात आली. त्यामुळे न्यायालयात तब्बल दिडतास अरग्युमेंट झाले. मात्र न्यायालयाने निवडणूकीला स्थगिती दिली नाही. पण पुढील सुनावणी गुरूवार दि. 19पर्यंत लांबणीवर टाकली आहे. त्यामुळे निवडणूकीचा संस्पेंस कायम आहे.

Related Stories

कंग्राळी बुद्रुकमध्ये मोफत आरोग्य तपासणी

Amit Kulkarni

दर्शन युनायटेड फुटबॉल संघाचा गोवा दौरा यशस्वी

Patil_p

12 एकर जमिनीसाठी घडले दोडवाडचे तिहेरी हत्याकांड

Patil_p

गाळे रिकामी करण्यासाठीच दुरुस्तीचे कारण?

Amit Kulkarni

मनपा कार्यालयात बसविला किऑस्क डिस्प्ले

Amit Kulkarni

रेल्वे स्थानकासमोरील बसथांब्याच्या शेडचे काम सुरू

Amit Kulkarni
error: Content is protected !!