Tarun Bharat

मनसुख हिरेन प्रकरणाचा तपास ‘एनआयए’कडे

Advertisements


मुंबई/ ऑनलाईन टीम

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास एनआयएकडे सुपूर्द करण्यात आला आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाकडून अधिकृत आदेश जारी करण्यात आले आहेत. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या दहशतवाद विरोधी पथकाला हा मोठा धक्का मानला जात आहे.

एनआयए आतापर्यंत केवळ उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांच्या प्रकरणाचा तपास करत होती. तर दहशतवादविरोधी पथक मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण आणि स्कॉर्पिओ गाडी प्रकरणाचा तपास करत होते. मात्र आता तिन्ही केसचा तपास एनआयए करणार आहे.

Related Stories

तुम्ही काय फक्त प्रॉपर्टी गोळा करणार का?

datta jadhav

सांगली : स्वच्छता लोकचळवळ होत नाही, तोपर्यंत शाश्वत विकास नाही : जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

Abhijeet Shinde

योगींच्या खऱ्या नावासंदर्भातील याचिका अंगलट, कोर्टाने ठोठावला दंड

datta jadhav

आरजेडीचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांना जामीन मंजूर; पण…

Rohan_P

सांगली : बहेत मंडळांचा सार्वजनिक गणपती न बसवण्याचा निर्णय, खर्चाचे पैसे ‘या’कार्यासाठी वापरणार

Abhijeet Shinde

”सन्माननीय पंतप्रधान मोदीजी, बंगाल मधील पराभवाचा राग पेट्रोल डिझेलवर का काढताय?”

Abhijeet Shinde
error: Content is protected !!