Tarun Bharat

मनोज दशरथनचा पलानीवर विजय

Advertisements

वृत्तसंस्था/ चेन्नाई

येथे सुरू असलेल्या अजय रस्तोगी स्मृती अखिल भारतीय खुल्या पुरूषांच्या स्नुकर स्पर्धेत तामिळनाडूचा स्नुकरपटू मनोज दशरथनने आपल्याच राज्याच्या पलानीचा 4-3 अशा प्रेम्समध्ये पराभव करून तिसऱया फेरीत प्रवेश मिळविला.

शनिवारी झालेल्या दुसऱया फेरीतील सामन्यात मनोज रशरथनने पहिली प्रेम आरामात जिंकली. त्यानंतर पलानीने पुढील दोन प्रेम्स जिंकून आघाडी माळविली. दशरथनने चौथी प्रेम जिंकून पलानेशी बरोबरी साधली. पाचवी प्रेम चुरशीची झाली आणि पलानीने ही जिंकून पुन्हा मनोजवर आघाडी मिळविली. मनोज दशरथनने सहावी प्रेम जिंकून पुन्हा सामन्याला रंगत आणली. सातवी आणि निर्णायक प्रेम मनोज दशरथननने जिंकत पलानीचे आव्हान संपुष्टात आणले.

या स्पर्धेतील अन्य सामन्यात तामिळनाडूंच्या मागेशने आपल्याच राज्यातील के. रजनचा 4-1 तसेच कामराजने विशालचा 4-1 अशा पेम्समध्ये पराभव करत तिसरी फेरी गाठली.

Related Stories

लंका संघाची घोषणा, शनाकाकडे नेतृत्व

Patil_p

लंकेचा सलामीचा सामना आज बांगलादेशविरुद्ध

Patil_p

वनडे मालिकेत बांगलादेशचा विंडीजला ‘व्हाईटवॉश’

Patil_p

भारतीय हॉकी संघाला कोरोना लसीचा पहिला डोस

Patil_p

जपानची ओसाका, बार्टी तिसऱया फेरीत

Amit Kulkarni

यंदा आयपीएलमध्ये अमेरिकन खेळाडूची ‘एन्ट्री’!

Patil_p
error: Content is protected !!