Tarun Bharat

मराठा आरक्षणाबाबत उदयनराजे भोसले यांच्याशी सांगलीतील कार्यकर्त्यांची चर्चा


सांगली / प्रतिनिधी

मराठा आरक्षण व इतर मागण्या या संदर्भात खासदार छत्रपती उदयनराजे भोसले महाराज यांच्या निवासस्थानी जलमंदिर येथे 45 मिनिटे चर्चा झाली.
या प्रसंगी मराठा क्रांती मोर्चा चे मुख्य राज्य समन्वयक प्रवीण पाटील, प्रफुल पवार, विलास सुद्रिक्र,संतोष पाटील,वैभव शिंदे,केदार कदम,बलराम भडेकर,राजेश पाटील,सुनील काटकर,सविता शिंदे,रत्नमाला भागडे,उमेश शिर्के आदी उपस्थित होते.

Related Stories

जिल्हय़ाच्या प्रारुप आराखडय़ात 110 कोटींची वाढ

Patil_p

कोल्हापूर विमानतळावर इंडियन कोस्ट गार्डकडून मान्सूनपूर्व तयारी

Archana Banage

बायोमायनिंग प्रकल्पाची सर्व प्रक्रिया रद्द करा

Patil_p

भाजपाच्या सुमन भंडारे पंचायत समितीच्या सभापती

Abhijeet Khandekar

….अन्यथा शुक्रवारी दुकाने उघडू

Archana Banage

संभाजीराजे शिवबंधन बांधायला उद्या दुपारी मातोश्रीवर या, उद्धव ठाकरेंचा निरोप

datta jadhav