Tarun Bharat

मराठा आरक्षण: १० ऑक्टोबरला महाराष्ट्र बंद

Advertisements

कोल्हापूर/प्रतिनिधी

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी 10 ऑक्टोबर रोजी संपूर्ण महाराष्ट्र बंद चा निर्णय येथे बुधवारी झालेल्या मराठा आरक्षण संघर्ष समितीच्या गोलमेज परिषदेत घेण्यात आला या परिषदेत पंधराहून अधिक ठराव मंजूर करण्यात आले. पुढे मराठ्यांचे आंदोलन हे एक मराठा लाख मराठा या नावाने होईल असेही स्पष्ट करण्यात आले.

Related Stories

कागल तालुक्यातील बेपत्ता बालकाचा खून

Archana Banage

शेतकऱ्यांची वज्रमुठ मोदींवर प्रहार करेल

Archana Banage

कोल्हापूर : पंचवीस हजाराची लाच स्विकारताना तलाठी जाळ्यात

Archana Banage

कोल्हापुरातील खासदारांच्या बंडाने नवी समीकरणे जुळणार, मोर्चेबांधणीला सुरवात

Kalyani Amanagi

शिरोळमधील शासकीय अधिकार्‍याचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह

Archana Banage

कष्टकरी शेतकऱ्यांची दिवाळी गोड…‘प्रोत्साहन’चे पैस जमा होण्यास प्रारंभ

Abhijeet Khandekar
error: Content is protected !!