Tarun Bharat

मर्सीडिझ-बेंझकडून किंमती वाढवण्याचे संकेत

मुंबई :

लक्झरी कार निर्मितीतील आघाडीवरची कंपनी  मर्सीडिझ-बेंझ इंडिया येणाऱया काळात आपल्या ठराविक वाहनांच्या किंमती वाढवणार असल्याचे सांगण्यात येते. कार्सच्या किंमती कदाचित ऑक्टोबरपासून वाढणार आहेत, असे समजते. निर्मिती कार्यादरम्यान खर्चाचा भार वाढत असल्याची बाब कंपनीने स्पष्ट केली असून याचाच दबाव कंपनीवर जाणवतो आहे. यातून बाहेर पडण्यासाठी दरवाढ हाच उपाय असल्याचे कंपनीने म्हटले आहे. ‘मर्सीडिझ मी कनेक्ट’सारख्या नव्या तंत्रज्ञान, वैशिष्टय़ांसहच्या योजनेचे कंपनीने ग्राहकांसाठी सादरीकरण केले आहे. कंपनीच्या काही ठराविक कार्सच्या किंमती वाढवल्या जाणार असल्याचे सांगितले जाते. कंपनीने वाहन विक्री वाढावी यासाठी ग्राहकांना सुलभ वित्तयोजनाही सादर केली आहे.

Related Stories

इलेक्ट्रीक बस, निर्यातीवर अशोक लेलँडचे लक्ष

Patil_p

बिल्ड युवर ड्रीमची एटो 3 इलेक्ट्रिक एसयूव्ही लाँच

Patil_p

इसुझु मोटर्सच्या प्रमुखपदी वाटारु नाकानो

Amit Kulkarni

‘ओला’ 2 हजार 400 कोटी रुपये गुंतवणार

Patil_p

टीव्हीएस मोटर्सची विक्री तेजीत

Patil_p

टाटा मोटर्सची पंच दाखल

Patil_p