Tarun Bharat

मर्सीडिझ बेंझने विकल्या 550 मोटारी

Advertisements

नवी दिल्ली

 लक्झरी कार्सच्या विक्रीत नाव कमावणाऱया जर्मनीतील मर्सीडिझ बेंझ कंपनीला नवरात्र उत्सव आनंददायी ठरला आहे. या काळात 550 कार्स विक्री करण्यात कंपनीला यश आलं आहे. मुंबई, गुजरात, दिल्ली-एनसीआर आणि इतर उत्तर भारतीय बाजारात कंपनीने आपल्या मोटारी उत्तमपणे खपवल्या असल्याचे सांगण्यात येत आहे. यातही पुन्हा दिल्ली-एनसीआरचा कार मागणीतला वाटा सर्वाधिक राहिला आहे. दिल्ली-एनसीआरमध्ये 175 कार्सचा खप झाला असल्याचे कंपनीने सांगून येणाऱया दिवाळीच्या दिवसात मागणीत आणखी वाढ होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे.

Related Stories

स्कोडाच्या तीन कारचे लवकरच सादरीकरण

Patil_p

सोनालिकाचा इलेक्ट्रीक ट्रक्टर बाजारात

Omkar B

बीएमडब्ल्यूची ‘220 आय ब्लॅक आय शॅडोव’ कार लाँच

Amit Kulkarni

एमजी मोटरची पहिली ऑटोनॉमस एसयूव्ही ग्लोस्टर कार येणार

Patil_p

लंबोर्गिनी ‘उरुस’ची भारतात विक्रमी विक्री

Patil_p

स्प्लेंडरचे नवे मॉडेल बाजारात

Patil_p
error: Content is protected !!