Tarun Bharat

महागाईचा भडका : फेब्रुवारी महिन्यात तिसऱ्यांदा सिलेंडर दरात वाढ

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :


देशात अनेक ठिकाणी पेट्रोल – डिझेलच्या दराने 100 गाठली आहे. तर दुसरीकडे एलपीजी सिलेंडरच्या दरात सरकारने आज पुन्हा एकदा वाढ केली आहे. महिन्याभरातील ही तिसरी वाढ आहे. आतापर्यंत 21 दिवसांत 100 रुपयांची वाढ झाली आहे.


त्यामुळे आता विना अनुदानित एलपीजीचा 14.2 किलोचा सिलेंडर 25 रुपयांनी महाग झाला आहे. त्यामुळे  दिल्लीत  769 रुपयांना मिळणारा सिलेंडर आता 794 रुपयांना मिळणार आहे.  इतका झाला आहे. 25 फेब्रुवारीपासून हे नवीन दर लागू झाले आहेत. 


तर, कोलकाता मध्ये 795 वरून 820 रुपये, चेन्नईत 735 आणि मुंबईत 469 रुपयांना मिळणाऱ्या  सिलेंडरची किंमत आता 794 रुपये झाली आहे.  तर चेन्नईत 785 मध्ये मिळणार सिलेंडर 810 रुपये इतका झाला आहे. 

Related Stories

‘विक्रांत’ बनणार समुद्रातील भारताची शक्ती

Patil_p

Sangli; जत तालुक्यातील कुडणुरात दुसऱ्यांदा सापडला हॅंडग्रेनेड बॉम्ब

Abhijeet Khandekar

केंद्रीय कर्मचाऱयांना आणखीन एक भेट

Patil_p

हिंदूद्वेष काँग्रेसच्या रक्तातच – भाजप

Patil_p

चिंताजनक : देशात चोवीस तासात 7964 नवे कोरोना रुग्ण; एकूण संख्या 1 लाख 73 हजार 763

Tousif Mujawar

गारपीटच्या तडाख्याने पानमळे, केळी आणि द्राक्षबागांचे मोठे नुकसान

Archana Banage