Tarun Bharat

महात्मा फुले

Advertisements

समाजसुधारक जोतिराव गोविंदराव फुले हे महात्मा जोतिबा फुले या नावाने सर्वत्र ओळखले जातात. त्यांनी व त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांनी पुण्यात मुलींच्या शिक्षणासाठी शाळा सुरू केली. मराठी लेखक, विचारवंत असलेले फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. 1888 मध्ये लोकांनीच त्यांना महात्मा ही पदवी दिली. प्राथमिक शिक्षणानंतर त्यांनी काही काळ फुले विकण्याचे काम केले. पुण्यातील स्कॉटिश मिशनरी स्कूलमध्ये त्यांचे शिक्षण झाले. पुण्यात बरेच कबीरपंथी फकिर येत. जोतिबांकडून ते कबिराचा ‘बीजमती’ हा दोहे असलेला ग्रंथ वाचून घेत. थॉमस पेन यांचा त्यांच्यावर प्रभाव होता.

Related Stories

केरळमध्ये भाडेतत्वावर मिळणार पोलीस

Amit Kulkarni

कोरोना योद्ध्यांच्या हस्ते यंदा श्री महालक्ष्मी मंदिरात प्रतिष्ठापना

Tousif Mujawar

एकाच वेळी नऊ महिलांशी विवाह

Patil_p

वृक्षांच्या सालीपासून कापडाची निर्मिती

Patil_p

धास्तवलेले जग

Amit Kulkarni

भारतीय नवजात तुलनेत कमी रडतात

Amit Kulkarni
error: Content is protected !!