Tarun Bharat

महाराष्ट्रातील लॉकडाऊन 31 मे पर्यंत कायम

Advertisements

ऑनलाईन टीम / मुंबई : 

महाराष्ट्रातील लॉकडाऊन 31 मे पर्यंत वाढविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाविकास आघाडीने गुरुवारी झालेल्या बैठकीत लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार आज राज्याच्या मुख्य सचिवांनी याबाबतचा अध्यादेश आज जारी केला. लॉकडाऊनबाबतच्या नव्या गाईडलाईन्स अद्याप जाहीर करण्यात आल्या नाहीत. केंद्र सरकारची नवी नियमावली येईपर्यंत जुने नियम लागू होतील, असे या आदेशात म्हटले आहे.

Related Stories

महाराष्ट्रात उच्चांकी कोरोना रुग्णवाढ

datta jadhav

“भाजपचे २५ आमदार महाविकास आघाडीत येणार”

Sumit Tambekar

आंबा खाल्याने वजन आणि साखर वाढतेय? जाणून घ्या महत्वपूर्ण माहिती

Abhijeet Shinde

कोरोना रुग्णवाढीच्या संख्येत भारत तिसऱ्या स्थानावर

datta jadhav

दहशतवाद्यांशी लढणाऱ्या सहा जवानांना शौर्य चक्र

prashant_c

विरोधकांचे तोंड म्हणजे गटार- संजय राऊत

Abhijeet Shinde
error: Content is protected !!