Tarun Bharat

महाराष्ट्रातून येणाऱयांसाठी आरटीपीसीआर सक्ती रद्द

Advertisements

बेंगळूर : महाराष्ट्रातून कर्नाटकात येणाऱयांना लागू करण्यात आलेली आरटीपीसीआर सक्ती रद्द करण्यात आली आहे. राज्याच्या आरोग्य खात्याच्या सचिवांनी शुक्रवारी यासंबंधीचा आदेश जारी केला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातून राज्यात येणाऱयांना आरटीपीसीआर चाचणीचा निगेटिव्ह अहवाल सादर करणे आता बंधनकारक असणार नाही. मात्र, त्यांना लसीचे दोन्ही डोस घेतल्याचे प्रमाणपत्र सादर करणे सक्तीचे आहे. आता रुग्णसंख्या कमी झाल्याने राज्य सरकारने आरटीपीसीआरची सक्ती मागे घेतली आहे.

Related Stories

बेंगळूर: सीसीबीने चार ड्रग पेंडलरांना केली अटक, १ कोटी रुपयांचे ड्रग जप्त

Archana Banage

खानापूर बसस्थानकाचे भाग्य लवकरच उजळणार

Patil_p

अमित शाहांवर गुन्हा का दाखल केला नाही? कर्नाटक उच्च न्यायालयाचा पोलीस आयुक्तांना सवाल

Archana Banage

महिला आघाडीतर्फे जिजाऊ जयंतीनिमित्त माधुरी जाधव यांचा सत्कार

Patil_p

बसस्थानकातून वातानुकूलित बससेवेला प्रारंभ

Patil_p

दुर्गामाता दौड : अधिकारी-पदाधिकाऱ्यांची बैठक

Omkar B
error: Content is protected !!