Tarun Bharat

महाराष्ट्रात मागील 24 तासात 49 पोलिसांना कोरोनाची बाधा

ऑनलाईन टीम / मुंबई : 


महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 49 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. तर आतापर्यंत 27 हजार 104 पोलिसांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे पोलिसांमध्ये सध्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 


मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत आढळलेल्या एकूण 27,104 कोरोनाबाधित पोलिसांपैकी आतापर्यंत 25 हजार 679 पोलीस कर्मचाऱ्यांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. 


सद्यस्थितीत राज्यात 1,143 कोरोनाबाधित पोलीस कर्मचाऱ्यांवर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर आतापर्यंत 288 पोलिसांनी आपला जीव गमावला आहे. 

Related Stories

ज्येष्ठ अभिनेते व माध्यमकर्मी डॉ. विश्वास मेहेंदळे यांचे निधन

datta jadhav

महाराष्ट्रात सलग दुसऱ्या दिवशी 5 हजार पेक्षा अधिक रुग्ण कोरोनामुक्त!

Tousif Mujawar

अभिषेक बच्चन याची कोरोनावर मात!

Tousif Mujawar

सोलापूर जिल्ह्यात लॉकडाऊनमध्ये सुमारे 77 लाखांचा दंड वसूल

Archana Banage

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर शिंदे सरकार पडणारच-जयंत पाटील

Archana Banage

खऱ्या हिंदुत्वाचा हुंकार ऐकायला यायलाच पाहिजे..!, मुख्यमंत्र्यांच्या सभेचा टीझर लाँच

datta jadhav
error: Content is protected !!