Tarun Bharat

महाराष्ट्रात 2,515 नवे कोरोना रुग्ण, 35 मृत्यू

Advertisements

ऑनलाईन टीम / मुंबई : 


महाराष्ट्रात मागील 24 तासात 2,515 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून 35 जणांचा मृतृ झाला आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 20 लाख 48 हजार 802 वर पोहचली आहे. तर मृतांचा एकूण आकडा 51 हजार 360 एवढा आहे. 


कालच्या एका दिवसात 2,554 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर राज्यात आतापर्यंत 19 लाख 61 हजार 525 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.74 % आहे. सद्य स्थितीत राज्यात 34 हजार 640 रुग्ण उपचार घेत आहेत. 

  • मुंबईत 375 नवे रुग्ण; 415 जणांना डिस्चार्ज 


मुंबईत कालच्या दिवसात 375 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 3 जणांचा मृत्यू झाला. त्यासोबतच 415 जणांना डिस्चार्ज देखील देण्यात आला. त्यामुळे आतापर्यंत कोरोना रुग्णांची एकूण संख्या 3,12,648 वर पोहचली आहे. तर 2,95,045 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर मृतांची एकूण संख्या 11,396 इतकी आहे. सद्य स्थितीत 5 हजार 292 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. 

Related Stories

Kolhapur : अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या- स्वराज्य संघटनेचे प्रमुख संभाजीराजे छत्रपती

Abhijeet Khandekar

मुख्यमंत्री सरकार नाही तर, कार चालवतात; जलआक्रोश मोर्चात फडणवीसांचा हल्लाबोल

Abhijeet Khandekar

ज्येष्ठ मराठी अभिनेत्री प्रेम किरण काळाच्या पडद्याआड

Abhijeet Shinde

राजीव सातव यांचा उपचारास चांगला प्रतिसाद : माणिकराव ठाकरेंनी ट्वीट करत दिली माहिती

Abhijeet Shinde

मांढरदेव ट्रस्ट अध्यक्षपदी न्यायाधीश नकोत

Patil_p

कोयना धरणाचे दरवाजे 3 फुटांवर स्थिर

Patil_p
error: Content is protected !!