Tarun Bharat

महाराष्ट्र बँकेने घटवले गृहकर्ज व्याजदर

Advertisements

 मुंबई

 बँक ऑफ महाराष्ट्र यांनी गृहकर्जावरील व्याजदरामध्ये कपातीची घोषणा केली आहे. बँकेने व्याजदरामध्ये 40 बेसिस पॉइंटस्नी कपात करत गृहकर्जधारकांना मोठा दिलासा दिला आहे. बँकेचा नवा गृहकर्ज व्याजदर 0.40 टक्के कपातीसह 6.40 टक्के इतका असणार आहे. यापूर्वी 6.80 टक्के इतका व्याजदर होता. याच प्रमाणे बँकेने वाहन कर्जावरील व्याजदरामध्येही 25 बेसिस पॉईंटस्ने कपात केली आहे. आता या कर्जाचा व्याजदर 6.80 टक्के इतका असणार आहे.

Related Stories

फिलिपाईन्समध्ये पूर अन् भूस्खलन

Patil_p

काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर, आता अहमद पटेल यांचा मुलगा हायकमांडवर नाराज

Archana Banage

‘मोफत धान्य’ योजना डिसेंबरपासून बंद?

Patil_p

नवनीत कौर राणा यांना दिलासा

Patil_p

पहिल्या टप्प्याती 167 कलंकित उमेदवार

Patil_p

झारखंडमध्ये कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 51.33 टक्के

Tousif Mujawar
error: Content is protected !!