Tarun Bharat

महाराष्ट्र : राज्यमंत्री बच्चू कडू यांना कोरोनाची बाधा

ऑनलाईन टीम / मुंबई :


महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने पसरत आहे. त्यातच आता राज्यातील अजून एक मंत्री कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती समोर आली आहे.

राज्याचे जलसंपदा मंत्री बच्चू कडू यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वतः ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. 


ते आपल्या ट्विट मध्ये म्हणाले, माझी कोरोना चाचणी पॉजिटीव्ह आली आहे. कृपया संपर्कात आलेल्या सर्वानी आपली तपासणी करुन घ्यावी, असेही त्यांनी यावेळी सांगितले आहे. 


यापूर्वी कालच राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत, काँग्रेस नेते हसन मुश्रीफ यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. 

Related Stories

सिंधुदुर्ग छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला, नाही तर कोणी म्हणेल मीच बांधला; उद्धव ठाकरेंचा राणेंवर पलटवार

Archana Banage

पाथरीत शेततळ्यात बुडून मायलेकींचा दुर्दैवी मृत्यू

Abhijeet Khandekar

महाराष्ट्रात सलग दुसऱ्या दिवशी 15 हजारपेक्षा अधिक रुग्ण

Tousif Mujawar

मेट्रो प्रकल्पामुळे राजकीय प्रदूषणही कमी होणार; मुख्यमंत्र्यांचा मविआला टोला

Archana Banage

यूपीएससी परीक्षेत पंढरपुरातील विद्यार्थ्यांचा झेंडा

Archana Banage

भीमा कोरेगाव प्रकरणी शरद पवारांचा नोंदवला जाणार जबाब

Archana Banage