Tarun Bharat

महिंद्राचे ट्रक्टर्सही महागणार

Advertisements

मुंबई : ऑटो क्षेत्रात नव्या वर्षात चारचाकी वाहनांच्या किंमती वाढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याचप्रमाणे दुचाकीही महागणार आहेत. पण त्यापाठोपाठ आता शेतीसाठी उपयुक्त ठरणाऱया ट्रक्टर्सच्या किंमतीही वाढणार असल्याचे सांगण्यात येते. महिंद्रा कंपनीचे टॅक्टर्सही महाग होणार आहेत, असे कळते. महिंद्रा आणि महिंद्रा यांनी नव्या वर्षात ट्रक्टर्सच्या किमती वाढणार असल्याचे म्हटले आहे. ट्रक्टर निर्मितीच्या खर्चात वाढ झाल्याने सदरचा निर्णय घेणे कंपनीला भाग पडते आहे. 1 जानेवारीपासून ट्रक्टर्सच्या किंमती मॉडेलनुसार वाढणार आहेत.

Related Stories

नवीन कामगार कायदा लागू, काय परिणाम होईल? जाणून घ्या संपूर्ण माहिती

Abhijeet Khandekar

आम्हीच शिवसेना, विधिमंडळात पक्ष म्हणून मान्यता; एकनाथ शिंदेंचा दावा

Abhijeet Shinde

”गेली ७५ वर्षे कलम ३७० होते, तेव्हा काश्मीरमध्ये शांतता होती काय ?”

Sumit Tambekar

रावण दहन नव्हे रावण पूजन करणारे मंदिर

Patil_p

खोपोलीतील केमिकल कंपनीत भीषण स्फोट; दोन जणांचा मृत्यू

Rohan_P

पंडित नेहरुंना PM मोदींची आदरांजली

datta jadhav
error: Content is protected !!