Tarun Bharat

महिला भाविकांचे दोन लाख रुपयाचे सोन्याचे दागिने लंपास 

Advertisements

शिरोळ : प्रतिनिधी

नृसिंहवाडी (ता. शिरोळ) येथे  महिला भाविकांची २ लाख रुपये किंमतीचे दागिने चोरीला गेल्याची फिर्याद भारती सुभाष दाभोळे (रा. शाहूनगर जयसिंगपूर) यांनी शिरोळ  पोलिस ठाण्यात दिली आहे.

पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, नृसिंहवाडी येथे बुधवारी श्री स्वामी समर्थांचे पालखीचे ठिकाणी दर्शनासाठी आलेल्या  बबीता बलवान (रा. कुरूंदवाड) ,जनाबाई जानकर (भोर, जि. पुणे), श्रध्दा तोडकर (रा. बुधवार पेठ, कराड) या  महिलांच्या गळ्यातील अंदाजे पाच ते आठ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी लांबविले. गर्दीचा फायदा घेवून  दरम्यान पोलिसांनी  दोघा संशयीतांना ताब्यात घेतल्याचे समजते.

Related Stories

इचलकरंजी पालिकेत लाच घेताना अभियंता जाळ्यात

Abhijeet Khandekar

सोनाली नवांगुळ यांच्या कादंबरीला साहित्य अकादमीचा पुरस्कार

Archana Banage

कागल तालुक्‍यासाठी 500 कोरोना बेडची व्यवस्था – मंत्री हसन मुश्रीफ

Archana Banage

पन्हाळा पंचायत समिती सभापतीपदी तेजस्विनी शिंदे

Archana Banage

ओबीसींचे राजकीय आरक्षण कायम ठेवा

Archana Banage

पालकमंत्र्यांकडून दूध उत्पादकांची दिशाभूल

Archana Banage
error: Content is protected !!