Tarun Bharat

मागील 24 तासात 3.47 लाख नवे बाधित

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

देशात मागील 24 तासात 3 लाख 47 हजार 254 नवे बाधित आढळून आले. बुधवारच्या तुलनेत हा आकडा 29,722 ने जास्त आहे.
गुरुवारी 2 लाख 51 हजार 777 रुग्ण कोरोनामुक्त झाले. सध्या देशातील दैनंदिन पॉझिटिव्हिटी रेट 17.94 टक्के आहे.

देशातील सक्रिय रुग्णांची संख्या सध्या 20 लाख 18 हजार 825 आहे. गुरुवारी दिवसभरात 703 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, भारतातील ओमिक्रॉन बाधितांची एकूण संख्या 9692 एवढी आहे.

Related Stories

लॉकडाऊनमध्ये जनतेला ‘शॉक’

Patil_p

चीनच्या माघारीची प्रक्रिया जवळपास पूर्ण

Patil_p

दिलासादायक : 180 जिल्ह्यात 7 दिवसांपासून आढळला नाही एकही कोरोना रुग्ण

datta jadhav

भाजपनंतर मायावतींकडून काँग्रेस लक्ष्य

Patil_p

नॅन्सी पेलोसींचा तैवान दौरा; चिनने दिला हा इशारा

Abhijeet Khandekar

‘ऋणानुबंधा’च्या गाठी तुटल्या

Patil_p