Tarun Bharat

माजी आमदार पुत्राच्या शेतात चोरी; ट्रॅक्टर अवजार केले लंपास

Advertisements

प्रतिनिधी / सोलापूर

माजी आमदार प्रकाश यलगुलवार यांचे चिरंजीव शशिकांत यलगुलवार यांच्या सोरेगाव येथील शेतातून अज्ञात चोरट्यांनी ट्रॅक्टरचे चार मोठे नांगर व रोटावेटर आदी 16 हजारांचे साहित्य चोरून नेले आहे. याप्रकरणी विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

याप्रकरणी मदप्पा अमोगसिध्द म्हेत्रे (वय 45, रा. सोरेगाव) यांनी फिर्याद दिली आहे. म्हेत्रे यांनी त्यांच्या स्वत:च्या ट्रॅक्टरचे अवजार नेहमीप्रमाणे यलगुलवार यांच्या शेतात ठेवले होते. शेतात कोणी नसताना चोरट्यांनी सदर अवजार चोरून नेली आहेत. पुढील तपास हवालदार चव्हाण हे करीत आहेत.

Related Stories

सोलापूर विद्यापीठाचे संशोधन देशाला दिशादर्शक ठरेल – उच्च शिक्षणमंत्री सामंत

Abhijeet Shinde

सोलापूर शहरात ११ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

Abhijeet Shinde

पेटंटच्या बाजारीकरणामुळे तांदळाच्या दुर्मिळ जातींचे नुकसान : डॉ. देबल देब

prashant_c

सोलापूर : विद्यापीठाच्या इनक्युबेशन सेंटरला 25 लाखाचा पहिला हप्ता जमा

Abhijeet Shinde

सोलापूर : कोरोनाबाधितांचा शहरात मुक्त वावर ; प्रशासनाचा हलगर्जीपणा

Abhijeet Shinde

कुर्डुवाडी रेल्वे कारखान्यला गतवैभव प्राप्त होणार; ५११ कर्मचाऱ्यांची होणार नियुक्ती

Abhijeet Shinde
error: Content is protected !!