Tarun Bharat

माजी फुटबॉलपटू सेंट जॉन कालवश

वृत्तसंस्था/ लंडन

‘स्कॉटलंडचे माजी आंतरराष्ट्रीय  फुटबॉलपटू तसेच प्रिमियर लीग फुटबॉल स्पर्धेत खेळणाऱया लिव्हरपूल क्लबचे माजी सदस्य 82 वर्षीय सेंट जॉन यांचे दीर्घ कालीन आजाराने निधन झाल्याची बातमी मंगळवारी लिव्हरपूलच्या वरिष्ठ अधिकाऱयाने दिली आहे.

सेंट जॉन यांनी आपल्या वैयक्तिक फुटबाल कारकीर्दीत 1961-71 या दहा वर्षांच्या कालावधीत लिव्हरपूल संघाकडून 400 सामन्यांत खेळताना 118 गोल नोंदविले. लिव्हरपूल फुटबॉल क्लबतर्फे सेंट जॉन यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

Related Stories

भारताचा पहिला डाव अवघ्या 202 धावांमध्ये खुर्दा

Patil_p

सिंधू उपजेती, कॅरोलिना विजेती

Patil_p

विराटने घरी बसून कमावले 3 कोटी 60 लाख!

Patil_p

सौरभ गांगुलींना कोरोनाची बाधा

Patil_p

भारत-कंबोडिया फुटबॉल सामना आज

Patil_p

थाळीफेकपटू सीमा पुनिया ऑलिम्पिकसाठी पात्र

Patil_p