Tarun Bharat

माडखोल धरणाच्या कालव्यांची प्रलंबित कामे लवकरच मार्गी लागणार

Advertisements

माडखोल/प्रितिनिधी

माडखोल धरणाच्या उजव्या व डाव्या कालव्याची प्रलंबित कामे लवकरच पुर्ण करण्यात येणार असून रब्बी हंगामाच्या सिंचनासाठी माडखोल धरणातील पाणी येत्या २५ डिसेंबर पासून सोडण्यात येणार असल्याचे आश्वासन पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता गोविंद श्रीमंगले यांनी माडखोल धरणाच्या सिंचन पूर्व बैठकीत शेतकऱ्यांना दिले.

कार्यकारी अभियंता गोविंद श्रीमंगले यांनी या धरणाच्या नियोजित उजव्या कामाची शेतकऱ्यांसोबत पाहणी केली. यावेळी जॅकी डिसोजा यांनी शेतकऱ्यांच्या व्यथासह मागण्या श्रीमंगले यांच्याकडे मांडल्या.

Related Stories

सरकारी वाहनांचा दुरुपयोग कोण रोखणार?

NIKHIL_N

मालवणमधील आठवडा बाजार रोखला

Ganeshprasad Gogate

दाऊदच्या लोटेतील भूखंडाचा आज लिलाव

Patil_p

खेडमध्ये आणखी एका वीटभट्टी कामगाराचा मृत्यू

Patil_p

आजगाव येथे शुटिंग बॉल स्पर्धा संपन्न

Ganeshprasad Gogate

वैभववाडीत बालकाच्या अपहरणाचा प्रयत्न उधळला

NIKHIL_N
error: Content is protected !!