Tarun Bharat

माढा तालुक्यात पाच कोरोनाबाधितांची भर

तालुक्यात बाधितांचा आकडा ४१ वर पोहचला; १४ जण बरे होऊन घरी परतले

कुर्डुवाडी/प्रतिनिधी

माढा तालुक्यात परिस्थिती वरचेवर बिकट होत चालली आहे. शुक्रवारी सकाळी आणखी ५ रुग्ण कोरोनाबाधित झाले असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डाॅ.प्रशांत पलंगे यांनी दिली.

माढा तालुक्यात शुक्रवारी भोसरे (जिजाऊनगर) येथील दोन, चिंचगाव येथील एक, रिधोरे येथील एक व सापटणे टे येथील १ रुग्ण कोरोनाबाधित झाले आहेत. भोसरे येथील वाढत्या रुग्ण संख्येमुळे भोसरेबरोबरच कुर्डुवाडीचीही चिंता वाढली आहे. तालुक्यात आतापर्यंत ४१ रुग्ण कोरोनाबाधित झाले असून तिघांचा यापूर्वी मृत्यू झाला असून १४ जण बरे होऊन घरी परतले आहेत. उर्वरित २४ जण कोविड सेंटरमध्ये उपचार घेत आहेत.

Related Stories

महाराष्ट्रात येत्या रविवारपर्यंत पावसाचा जोर कायम

Archana Banage

वायसीच्या विद्यार्थ्यांची फी माफी बाबत प्राचार्यांना निवेदन

Patil_p

”मी प्रबोधनकारही वाचलेत आणि यशवंतराव चव्हाणही”; शरद पवारांच्या वक्तव्यावर राज ठाकरेंच प्रत्युत्तर

Archana Banage

सोलापूर : माढा तालुक्याचा दहावीचा निकाल ९७.२५ टक्के

Archana Banage

यू-ट्यूब पाहून अल्पवयीन मुलीने घरीच केली प्रसूती

datta jadhav

महाराष्ट्रात मागील 24 तासात 54,535 रुग्ण कोरोनामुक्त!

Tousif Mujawar