Tarun Bharat

मायक्रोसॉफ्टने सादर केले सरफेस लॅपटॉप

Advertisements

बेंगळूर

सध्याच्या घरातून काम करण्याच्या प्रक्रियेचा विचार करून मायक्रोसॉफ्ट इंडियाने सरफेस लॅपटॉप 4 चे सादरीकरण केले आहे. हा लॅपटॉप व्यावसायिक तत्वावर व शैक्षणिक संस्था, ग्राहकांना वापरण्यासाठी योग्य असणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.  सदरच्या नव्या लॅपटॉपची किंमत 1 हजार 2 हजार 999 रुपये असणार असून यात 8 जीबी रॅम, 256 जीबी एसएसडीची सोय असेल. 1 लाख 51 हजार 999 रुपयांपर्यंतचे लॅपटॉपही सादर केले आहेत. व्यावसायिक तत्वावर वापरण्यासाठीच्या लॅपटॉपची किंमत 1 लाख 5 हजार 499 रुपये ते 1 लाख 77 हजार 499 रुपयांपर्यंत राहणार आहे.

Related Stories

बाजारात सेन्सेक्स, निफ्टीचा सुस्तीचा प्रवास

Patil_p

वोल्वो कारची किरकोळ विक्री 2021 मध्ये 27 टक्के वाढली

Patil_p

ब्रह्मदेवांची विनवणी

Patil_p

आरबीआय निर्णयामुळे सेन्सेक्स नव्या उंचीवर

Patil_p

स्मार्टवॉच विक्रीमध्ये सॅमसंग दुसऱया स्थानी

Patil_p

डिशवॉशर विक्रीसाठी गोदरेजचे प्रयत्न

Patil_p
error: Content is protected !!